नुकताच असा ऐकले आहे की शारीरिक शिक्षण हा विषय शालेय विध्यार्थय्न्ना सक्तिचा केला जाणार आहे
पण माझ असा म्हनना आहे की त्याच बरोबर 'प्रेम' हा विषय सुद्धा किमान ९-१० च्या विध्यार्थय्न्ना शिकवायला तरी काय हरकत आहे ?
शिवाय या विषयामध्ये इतका चैतन्य आहे की चुकूनसुद्धा कोणीही नापास होणार नाहीजसे मराठीमधे गद्य- पद्य असे दोन भाग असतात. तसेच ह्यामधे ही 'ती' चेविचार , 'त्याचे विचार आणि घर्च्यांचे विचार असे स्वतंत्र भाग होतील .
घरच्यांच्या विचारांमधे प्रयोग म्हणून 'कयामत से क़यामत तक ' दाखवायला हरकत नाही। मग इतर आटी जे की जरा अति असतात... धर्मं, जात, रहनिमान, विचारधारा (म्हानागे नक्की काय?... हा प्रश्न परीक्षेत विचारला जाएल), रंग, रूप , नोकरी -व्यवसाय , गाव- शहर इथपासून ते लग्नाला जेवायला पंगत असावी की बुफ्फे एथपर्यन्त होणारी सामूहिक चर्चा (वाद-विवाद :) )।
'तीच्या विचारांमधे सर्वात महत्वाचे म्हणजे पाहिले दिलेल गुलाबाचे फूल मग इतर फालतू गिफ्ट्स म्हणजे रूमाला पासून ते कपड्या पर्यन्त काहीही... मग तिच्या अपेक्षा ... तो समजुतदार , हुशार, रुबाबदार तरीही प्रेमळ, एकनिष्ठ , कष्टआलू , तिचा सागलाकही एकून घेणारा। एकून काय एखाद्या झोपादितही तिला रानीसारखा ठेवणारा !
'त्या' च्यासाठी ती सुन्दर, लजालू, निरागस, त्याला एकदम क्लीन बोल्ड करणारी (म्हानागे चिदाल्यावर अबोला धरून तर बाकि वेला त्याला बोलू न देणारी ), चवदार स्वयंपाक करणारी , त्याच्या घरच्यांशी
प्रेमानी ता , अता कदर करणारी म्हणजे अलका कुबल + अन्जोलिना जोली .... :) कामित -कमी बजेट मधे सुद्धा शौपिंग ची हौस भागावानरी !
हे सगला जर वयाच्या १७ व्या वर्षीच समजला तर खुपच डोकी सुखी होतील। किमान सुखाने प्रेम करतील कारन प्रेमाशिवाय आयुष्य..... सुरूच होऊ शकत नाही !!!
Tuesday, November 30, 2010
Saturday, February 13, 2010
Valentine Day
प्रेम म्हानाजे प्रेम असते तुमचा अणि आमचा अगदी सेम असते .........
प्रेम फक्त नवरा-बायकोचा नात नसते, गाढ़ विश्वासाचे प्रतिक असते !
तुमच्या कलाजिने व्याकुल होणारे, तुमच्या ओधिने आतुर होणारे
आपल्यातला एकक घास तुमच्या सोबत shaare करणारे
छोटे-मोठे अनेक क्षण रोमांचित करणारे.....
प्रेम म्हानाजे बंधन नहीं तर रेशमी धागा आहे
सवाली सारखी सोबत कधी मायेची पखर आहे !
स्वप्न असतातच पूर्ण करायला पण म्हणून स्वप्नालु बनू नका,
तुमच्या प्रेमावर थोड़ी फुंकर तर घालून बघा !!!
प्रेम फक्त नवरा-बायकोचा नात नसते, गाढ़ विश्वासाचे प्रतिक असते !
तुमच्या कलाजिने व्याकुल होणारे, तुमच्या ओधिने आतुर होणारे
आपल्यातला एकक घास तुमच्या सोबत shaare करणारे
छोटे-मोठे अनेक क्षण रोमांचित करणारे.....
प्रेम म्हानाजे बंधन नहीं तर रेशमी धागा आहे
सवाली सारखी सोबत कधी मायेची पखर आहे !
स्वप्न असतातच पूर्ण करायला पण म्हणून स्वप्नालु बनू नका,
तुमच्या प्रेमावर थोड़ी फुंकर तर घालून बघा !!!
Subscribe to:
Comments (Atom)